कवितेचं पान ह्या you tube च्या वेब सिरिज माध्यमातून एक खूप सुंदर कविता आणि एक आगळे वेगळे कवि अनुभवायला मिळाले . त्यांनी लिहिलेलं ” माझं इवल हस्ताक्षर ” ह्यामधील एकूण एक कविता ही नुसती वाचायला नाही तर अनुभवायला पण उत्तम आहे. शब्द अपुरे पडतील पण भाव ओसंडून वाहत राहतील अश्या त्यांच्या कविता आहेत. त्या ऐकून …