Home

Welcome to My New Blogging Blog

  • कोरडा पाऊस

    17th Dec 2022 by

    नेहमीच वेळ साधून येतात असे नाहीनेहमीच कोसळतात असेही नाहीसगळेच पावसाळे भिजवून जात नाहीकाही घेऊन जातात कवेत आणिआपल्याच अंगणातल पाणीनेहमीच तळे साठवत नाहीएक एक सर जाते निघूनदूर कुठेतरी रानाला भिजवूनरानातले तुषार घरात देत नाहीजातांना उरतात कोरडी उन्हेंवादळ देऊन अनावधानानेपापण्यांचा कडा मात्र कोरड्या सोडत नाही!!

  • दागिना

    6th Aug 2019 by

    कवितेचं पान ह्या you tube च्या वेब सिरिज माध्यमातून एक खूप सुंदर कविता आणि एक आगळे वेगळे कवि अनुभवायला मिळाले . त्यांनी लिहिलेलं ” माझं इवल हस्ताक्षर ” ह्यामधील एकूण एक कविता ही नुसती वाचायला नाही तर अनुभवायला पण उत्तम आहे. शब्द अपुरे पडतील पण भाव ओसंडून वाहत राहतील अश्या त्यांच्या कविता आहेत. त्या ऐकून… Read more

  • My First Blog Post

    4th Aug 2019 by

    Be yourself; Everyone else is already taken. — Oscar Wilde. This is the first post on my new blog. I’m just getting this new blog going, so stay tuned for more. Subscribe below to get notified when I post new updates.

  • उम्मीद

    24th Mar 2025 by

    चलो अब श्याम हो चुकी  दीन की सारी परतें बुझी सी  गहरे काले साये छू रहे है  एक अंधेरा अब आनेको है  मौन धरे या बात करे  सांस ले या बंद करे  आगे बढना है या थमना है  क्या कहती हो जिंदगी एक सुबह और देखनी है ? 

  • निरोप

    23rd May 2024 by

    शून्याचा अर्थ शोधता शोधता शून्य होऊन बसतो ,भल्या मोठ्या गोंधळात शांत वादळ झेलतो  लोप पावतील एके दिवशी सारे मनातील मनोरे ,चांदण्यांच्या झोळीसाठी सूर्य रोज झुरत नसतो  कळत असतं अंधाराला त्याला सुद्धा डोळे आहेत झापड उघडुन मात्र तो उजेड कधीच बघत नसतो  शोधत असता मोती शब्दांची माळ पेरण्याकरता ,कविता अवतरते तोवर काळ  निसटून जातो  दृष्टीलाही दिसत नाही स्पर्शालाही मिळत नाही अस्तित्व… Read more

View all posts

Follow My Blog

Get new content delivered directly to your inbox.

Design a site like this with WordPress.com
Get started